आरोग्यसेवेचा आधारस्तंभ: फार्मासिस्ट – AI युगातही महत्त्वाची भूमिका
आज २५ सप्टेंबर, दरवर्षी हा दिवस जागतिक फार्मासिस्ट दिवस म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल फेडरेशन (FIP) ने २०२५ सालाची ” “थिंक हेल्थ, थिंक फार्मासिस्ट” ही थिम आरोग्य सेवा प्रणालींमध्ये फार्मासिस्टची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करण्यासाठी केली आहे. फार्मासिस्टनी कोविड-19 दरम्यान विविध विभागांमध्ये फ्रंटलाइन वर्कर म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आरोग्यसेवा ही आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग […]
Read More